१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी – CRPF अंतर्गत 9175 पदांकरिता मोठी भरती सुरु!! । CRPF Recruitment 2026

Central Reserve Police Force अंतर्गत “कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर)” पदांच्या तब्बल 9175 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा.


CRPF Recruitment 2026 – भरतीची संपूर्ण माहिती

तपशीलमाहिती
विभागकेंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
पदाचे नावकॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर)
एकूण जागा9175
अर्ज पद्धतीऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे
अर्जाची शेवटची तारीख19 मे 2026

पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर)9175

राज्यनिहाय रिक्त जागांचा तपशील

राज्य / केंद्रशासित प्रदेशजागा
महाराष्ट्र688
उत्तर प्रदेश1230
पश्चिम बंगाल754
बिहार700
तामिळनाडू681
आंध्र प्रदेश507
कर्नाटक471
मध्य प्रदेश454
गुजरात452
राजस्थान434
तेलंगणा356
केरळ306
ओडिशा288
आसाम288
पंजाब245
झारखंड257
छत्तीसगड206
जम्मू आणि काश्मीर167
हरियाणा153

शैक्षणिक पात्रता

Driver

  • मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण
  • Heavy Transport Vehicle Driving License आवश्यक
  • ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण असणे आवश्यक

Motor Mechanic Vehicle

  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षांचा ITI
  • 1 वर्षाचा अनुभव
    किंवा
  • 3 वर्षांची Apprenticeship + 1 वर्षाचा अनुभव

इतर ट्रेड

(Cook, Carpenter, Tailor, Barber, Painter, Washerman, Safai Karamchari इ.)

  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडचे ज्ञान व अनुभव आवश्यक

वेतन श्रेणी

पदाचे नावपगार
कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर)₹21,700 ते ₹69,100 प्रतिमहिना

अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
General / OBC / EWS (पुरुष)₹100/-
SC / ST / Ex-Servicemen / महिलाशुल्क नाही

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे:

  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standards Test (PST)
  • Computer Based Test (CBT)
  • Trade / Skill Test
  • Document Verification
  • Medical Examination

आवश्यक कागदपत्रे

  • 10वीचे प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driver पदासाठी)

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. “CRPF Recruitment 2026” लिंकवर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
  4. कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  6. भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

महत्वाच्या तारखा

तपशीलतारीख
अर्ज सुरूसुरू
अर्जाची अंतिम तारीख19 मे 2026
Important Links For crpf.gov.in Notification 2026
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/npkJf
👉ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/xai1H
✅ अधिकृत वेबसाईटhttps://crpf.gov.in/

Leave a Comment