१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी – CRPF अंतर्गत 9175 पदांकरिता मोठी भरती सुरु!! । CRPF Recruitment 2026

CRPF Recruitment 2026

Central Reserve Police Force अंतर्गत “कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर)” पदांच्या तब्बल 9175 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा. … Read more

भारतीय रेल्वेत 11,127 लोको पायलट पदांची मेगा भरती जाहीर; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! । Railway Loco Pilot Recruitment 2026

भारतीय रेल्वे विभागामार्फत देशभरात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून “असिस्टंट लोको पायलट (ALP)” पदासाठी तब्बल 11,127 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील पात्र उमेदवारांसाठी ही मोठी रोजगाराची संधी आहे. विशेष म्हणजे 10वी उत्तीर्ण उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू … Read more

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 15 सहाय्यक महाव्यवस्थापक पदांची भरती; आकर्षक वेतनासह नोकरीची संधी!! | Central Bank of India Recruitment 2026

Central Bank of India Recruitment 2026

Central Bank of India अंतर्गत “सहाय्यक महाव्यवस्थापक” पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे 2026 … Read more

AFS Lohegaon Pune Bharti 2026: वायुसेना स्टेशन लोहेगाव पुणे येथे “लिपिक” पदासाठी भरती सुरू; २५,००० रुपये पगार!!

AFS Lohegaon Pune Bharti 2026

वायुसेना स्टेशन लोहेगाव पुणे अंतर्गत “लिपिक (लेखा)” पदासाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवारांना ही उत्तम नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अर्जाचा पत्ता याबाबतची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. AFS Lohegaon Pune Recruitment 2026 … Read more

📢 १२ वी उत्तीर्ण उमेद्वारांकरिता विविध जिल्ह्यांमध्ये ३१७ सुरक्षा रक्षक भरती सुरु; अर्ज नोंदणी, पात्रता करीता येथे बघा संपूर्ण माहिती!!

नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत “सुरक्षा रक्षक” पदांच्या एकूण ३१७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचून अर्ज करावा. 📝 भरतीचा तपशील 🎓 शैक्षणिक पात्रता 🎯 वयोमर्यादा 💰 अर्ज शुल्क 🏃‍♂️ … Read more

🏦 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1865 प्रशिक्षणार्थी पदांची मोठी भरती; 19 मे पर्यंत करा ऑनलाईन अर्ज!! | Union Bank of India Bharti 2026

Union Bank of India Bharti 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी!युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “प्रशिक्षणार्थी (Apprentice)” पदांच्या एकूण 1865 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 📌 भरतीची थोडक्यात माहिती 🎓 शैक्षणिक पात्रता 🎯 वयोमर्यादा 💰 स्टायपेंड (पगार) शाखेचा प्रकार दरमहा स्टायपेंड Rural / Semi-Urban ₹15,000/- … Read more

10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी! आदिवासी आश्रमशाळेत 416 चौकीदार पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा!! | Tribal Ashram School Recruitment 2026

Tribal Ashram School Recruitment 2026

महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी आश्रमशाळा अंतर्गत “चौकीदार” पदांच्या तब्बल 416 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया IBPS द्वारे आयोजित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 👉 इच्छुक उमेदवारांनी १८ मे २०२६ … Read more

81 रिक्त पदांसाठी मोठी संधी – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व आरोग्य कर्मचारी पदांसाठी त्वरित अर्ज करा! | NHM PCMC Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 81 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ मे २०२६ 📌 भरतीचा आढावा (NHM PCMC Vacancy 2026) 📊 पदानुसार रिक्त जागा पदाचे नाव पद संख्या … Read more

🔥 महारीट मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी! लिपिक, चालक व इतर पदांसाठी भरती सुरु | MAHA REAT Bharti 2026

MAHA REAT Bharti 2026

महाराष्ट्रातील सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण, मुंबई (MAHA REAT) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत लिपिक, चालक, लघुलेखक अशा विविध पदांचा समावेश असून एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. 📌 … Read more

रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 173 पदांसाठी नोकरीची उत्तम संधी; थेट मुलाखत!! | Rayat Shikshan Sanstha Bharti 2026

रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत विविध शिक्षक व प्रशासकीय पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे “प्राचार्य, समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य व संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल” या पदांसाठी एकूण 173 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड … Read more