Central Reserve Police Force अंतर्गत “कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर)” पदांच्या तब्बल 9175 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा.
CRPF Recruitment 2026 – भरतीची संपूर्ण माहिती
तपशील माहिती विभाग केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) पदाचे नाव कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर) एकूण जागा 9175 अर्ज पद्धती ऑनलाईन नोकरी ठिकाण संपूर्ण भारत वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे अर्जाची शेवटची तारीख 19 मे 2026
पदांचा तपशील
पदाचे नाव पद संख्या कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर) 9175
राज्यनिहाय रिक्त जागांचा तपशील
राज्य / केंद्रशासित प्रदेश जागा महाराष्ट्र 688 उत्तर प्रदेश 1230 पश्चिम बंगाल 754 बिहार 700 तामिळनाडू 681 आंध्र प्रदेश 507 कर्नाटक 471 मध्य प्रदेश 454 गुजरात 452 राजस्थान 434 तेलंगणा 356 केरळ 306 ओडिशा 288 आसाम 288 पंजाब 245 झारखंड 257 छत्तीसगड 206 जम्मू आणि काश्मीर 167 हरियाणा 153
शैक्षणिक पात्रता
Driver
मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण
Heavy Transport Vehicle Driving License आवश्यक
ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण असणे आवश्यक
Motor Mechanic Vehicle
10वी उत्तीर्ण
संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षांचा ITI
1 वर्षाचा अनुभवकिंवा
3 वर्षांची Apprenticeship + 1 वर्षाचा अनुभव
इतर ट्रेड
(Cook, Carpenter, Tailor, Barber, Painter, Washerman, Safai Karamchari इ.)
10वी उत्तीर्ण
संबंधित ट्रेडचे ज्ञान व अनुभव आवश्यक
वेतन श्रेणी
पदाचे नाव पगार कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर) ₹21,700 ते ₹69,100 प्रतिमहिना
अर्ज शुल्क
प्रवर्ग शुल्क General / OBC / EWS (पुरुष) ₹100/- SC / ST / Ex-Servicemen / महिला शुल्क नाही
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे:
Physical Efficiency Test (PET)
Physical Standards Test (PST)
Computer Based Test (CBT)
Trade / Skill Test
Document Verification
Medical Examination
आवश्यक कागदपत्रे
10वीचे प्रमाणपत्र
जातीचा दाखला (लागू असल्यास)
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
सही
अनुभव प्रमाणपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स (Driver पदासाठी)
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
“CRPF Recruitment 2026” लिंकवर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
महत्वाच्या तारखा
तपशील तारीख अर्ज सुरू सुरू अर्जाची अंतिम तारीख 19 मे 2026